Viral Video: झोमॅटो डिलिव्हरी बॉयला महिलेकडून चप्पलने मारहाण, पहा व्हिडीओ

झोमॅटो डिलिव्हरी बॉयला महिलेने चप्पलने मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हियरल (Viral) होत आहे.

फूड डिलेव्हरी (Food Delivery) करण्यासाठी आलेल्या एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयला (Zomato Delivery Boy) महिलेने चप्पलने मारहाण केल्याचा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हियरल (Viral) होताना दिसत आहे. या व्हिडीओत दिसणारी महिला पार्सल हिसकावून घेत डिलिव्हरी बॉयला चक्क चप्पलने मारहाण करत असल्याचं दिसते. मात्र यामागचं कारण काही समजू शकलेलं नाही. तरी दिपिका भारद्वाज नावाच्या महिलेने तिच्या ट्वीटर (Twitter Account) अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करत संबंधीत प्रकाराची माहिती दिलेली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now