Kerala: एर्नाकुलममध्ये पाण्याने भरलेल्या खड्ड्यातून जंगली हत्तीची सुटका, पाहा व्हिडीओ
शुक्रवार, १२ एप्रिल २०२४ रोजी केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील कोट्टप्पाडी भागात पाण्याने भरलेल्या खड्यात पडलेल्या एका जंगली हत्तीची सुटका करण्यात आली आहे. हत्ती खड्ड्यात पडल्यानंतर कोटप्पाडी पंचायतीच्या परिसरात कलम १४४ सीआरपीसी जाहीर करण्यात आली होती, पाहा व्हिडीओ
Kerala: शुक्रवार, १२ एप्रिल २०२४ रोजी केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील कोट्टप्पाडी भागात पाण्याने भरलेल्या खड्यात पडलेल्या एका जंगली हत्तीची सुटका करण्यात आली आहे. हत्ती खड्ड्यात पडल्यानंतर कोटप्पाडी पंचायतीच्या परिसरात कलम १४४ सीआरपीसी जाहीर करण्यात आली होती. हत्तीला शांत करण्यासाठी आणि वाचवण्यासाठी 24 तास प्रयत्न सुरु होते. मुख्य वन्यजीव वॉर्डनने हवामान अनुकूल असताना हत्तीला शांत करण्याची परवानगीही दिली होती. मात्र, वन्यजीव विभाग आणि पोलिसांना ट्रँक्विलायझरचा वापर न करता हत्तीची सुटका करण्यात यश आले.
पाहा व्हिडीओ:
Advertisement
संबंधित बातम्या
Monsoon Forecast 2025: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! देशात वेळेपूर्वी मान्सूनचे होणार आगमन, हवामान खात्याने दिले अपडेट
President Droupadi Murmu to Visit Sabarimala Temple: द्रौपदी मुर्मू 19 मे रोजी रचणार इतिहास; ठरणार शबरीमाला मंदिराला भेट देणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती
Kochi Workplace Harassment: कुत्र्यासारखे गुडघ्यावर रांगवले, केरळमधील कंपीकडून कर्मचाऱ्यांना शिक्षा; Video व्हायरल, नागरिकांमध्ये संताप
Metal Nut stucks in Man’s Genitals: त्याच्या गुप्तांगात अडकला धातूचा नट, डॉक्टरांनी अग्निशमन दलाकडे मागितली मदत
Advertisement
Advertisement
Advertisement