Kerala Horrific Accident: भरधाव कारने स्कूटरला चिरडले, हृदय पिळवटून टाकणारी घटना कॅमेऱ्यात कैद
केरळच्या मलप्पुरममधला एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये वेगाने येणारी कार स्कूटरला धडकते. धडक इतकी जोरदार होती की, स्कूटरचा चुराडा झाला असुन महिला दूरवर फेकली जाते, पाहा व्हिडीओ
Kerala Horrific Accident:केरळच्या मलप्पुरममधला एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये वेगाने येणारी कार स्कूटरला धडकते. धडक इतकी जोरदार होती की, स्कूटरचा चुराडा झाला असुन महिला दूरवर फेकली जाते. या घटनेत स्कूटर चालवणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला असुन महिला गंभीर जखमी झाली आहे. दाम्पत्याला धडकल्यानंतर कार भिंतीवर आदळली. या संपूर्ण घटनाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चालकाला अटक करण्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement