Viral Video: शालेय विद्यार्थी साप चावण्यापासून थोडक्यात बचावला; केरळमधील कोल्लममधील घटना, Watch

हा विद्यार्थी साप पाहिल्यानंतर गेट उघडतो. त्यानंतर साप रस्त्यावरून पळून जातो. हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

A school student narrowly escaped from being bitten by a snake (PC - You Tube)

Viral Video: केरळमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेत कोल्लमच्या कुन्नथूरमध्ये एका शालेय विद्यार्थ्याला साप चावल्यापासून थोडक्यात बचावला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये विद्यार्थ्याला घराचे गेट उघडताना साप दिसला. व्हिडिओमध्ये हा विद्यार्थी अगदी थोडक्यात बचावल्याचं पाहायला मिळत आहे. हा विद्यार्थी साप पाहिल्यानंतर गेट उघडतो. त्यानंतर साप रस्त्यावरून पळून जातो. हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)