Jawed Habib Viral Video: केसावर थुंकल्याच्या व्हायरल व्हिडिओनंतर जावेद हबीब यांनी सोडले मौन, पहा काय म्हणाले (Watch It)

प्रसिद्ध हेअरस्टाइलिस्ट जावेद हबीब यांचा महिलेचे केस कापण्यापूर्वी तिच्या डोक्यात थुंकण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावरुन आता जावेद हबीब यांनी मौन सोडले आहे.

Jawed Habib Viral Video: केसावर थुंकल्याच्या व्हायरल व्हिडिओनंतर जावेद हबीब यांनी सोडले मौन, पहा काय म्हणाले (Watch It)
Jawed Habib (Photo Credits-ANI)

प्रसिद्ध हेअरस्टाइलिस्ट जावेद हबीब यांचा महिलेचे केस कापण्यापूर्वी तिच्या डोक्यात थुंकण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावरुन आता जावेद हबीब यांनी मौन सोडले आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी केलेल्या वर्तवणूकीबद्दल खेद व्यक्त करत माफी मागितली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jawed Habib (@jh_hairexpert)

या प्रकरणी स्थानिक पोलिसांकडून तपास केला जात आहे. तसेच योग्य ती कारवाई केली जाईल असे मुजफ्फरनगरचे सीपी अर्पित विजयवर्गीय यांनी म्हटले आहे.

Tweet:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 07, 2022 11:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).