Avalanche Video: हिमस्खलन कसे होते? पाहा थरारक व्हिडिओ
त्यातील खूपच कमी लोकांनी प्रत्यक्षात हिमस्खलन होते कसे हे पाहिले असेल. दरम्यान, हिमस्खलन होतानाचा एक व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ जम्मू कश्मीरमधील गदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग भागात असलेल्या बालटाल झोजिला येथील बर्फाळलेल्या डोंगररांगांमधील आले.
आजवर आपल्यापैकी अनेकांनी हिमस्खलन हा शब्द ऐकला असेल. त्यातील खूपच कमी लोकांनी प्रत्यक्षात हिमस्खलन होते कसे हे पाहिले असेल. दरम्यान, हिमस्खलन होतानाचा एक व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ जम्मू कश्मीरमधील गदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग भागात असलेल्या बालटाल झोजिला येथील बर्फाळलेल्या डोंगररांगांमधील आले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)