James Webb Space Telescope Google Doodle: जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप ने समोर आलं 'ब्रम्हांडा'चं पहिलं गहिरं रूप; NASA च्या या प्रयत्नांचं गूगल डूडल वर कौतुक

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (James Webb Space Telescope)ने टिपलेलं अंतराळाचा अद्भूत नजारा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे.

गूगलच्या होमपेजवर आज (13 जुलै) नवं डूडल झळकत आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (James Webb Space Telescope)ने टिपलेलं अंतराळाचा अद्भूत नजारा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे. याच फोटोसाठी आजचं खास गूगल डुडल देखील साकारण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden यांनी ब्रम्हांडाचा रंगीत फोटो काल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये पहिल्यांदाच सारे सुक्ष्म नजारे टिपण्यात आले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)