IndiGo Passenger Turns ‘Chaiwala’ Viral Video: इंडिगोच्या विमानात प्रवासी बनला सहप्रवाश्यांसाठी 'चायवाला' वायरल व्हिडिओ वर नेटकर्‍यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात अनेकदा वापरले जाणारे डिस्पोजेबल कप मधून चहा वाटत असल्याचं या व्हिडिओ मधून दिसत आहे.

IndiGo-Passenger-Turns-Chaiwala । (Photo Credits: Instagram)

विमान प्रवासात घडणार्‍या अनेक घटनांचे व्हिडिओ वायरल झाले आहेत. सध्या वायरल होत असलेल्या एका व्हिडिओ मध्ये चक्क पॅसेंजर आपल्या सोबत प्रवास करणार्‍या इतरांना चहाअ वाटत असल्याचा व्हिडिओ तुफान वायरल होत आहे. ही घटना इंडिगो फ्लाईट मधील आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात अनेकदा वापरले जाणारे डिस्पोजेबल कप मधून चहा वाटत असल्याचं या व्हिडिओ मधून दिसत आहे. या वायरल व्हिडीओ वर नेटकर्‍यांमधून मिश्र प्रतिक्रिया समोर येत आहे. काहींनी या व्यक्तीने फ्लाईट मध्ये चहा कसा आणला यावर प्रश्न उपस्थित केला आहे तर काहींनी इंडिओ मधील ही बससेवा असल्याचं म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aviation/CabinCrew's HUB 🇮🇳 (@aircrew.in)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement