Indian Army चा अंगावर शहारा आणणारा Monday Motivation Video

सोमवारच्या सकाळी पुन्हा तुम्हांला कंटाळवाणं वाटत असेल तर एकदा पहा हा व्हिडिओ

इंडियन आर्मीचं स्पिरिट नेहमीच प्रेरणादायी असतं. विकेंडची मज्जा लुटून आज पुन्हा कामाला लागणं तुम्हांला कठीण जात असेल तर एकदा हा व्हिडिओ बघाच. इंडियन आर्मीच्या ट्वीटर अकाऊंट वरून Monday Motivation म्हणत शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओ मध्ये आपल्या जखमी साथीदाराला घेऊन जाण्यासाठी एक चॉपर येतं आणि मदतीचा हाथ देतं असं दाखवण्यात आलं आहे. Leave no Soldier behind !!! या कॅप्शन सह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement