Viral video: इंदापूरच्या शेतकर्याचा गजब थाट; 'थार' ला नांगर जोडून नांगरणी (Watch video)
थार गाडीला नांगर जोडून नांगरणी केल्याचा गजब प्रकार समोर आला आहे. ही नांगरणी इंदापूर तालुक्यातल्या लोणी देवकरच्या शेतकऱ्याने केली आहे.
शेती देखील आता हायटेक झाली आहे. पण इंदापूरात एका शेतकर्याने गजब फंडा आजमावत चक्क थार च्या साथीने नांगरणीने केल्याचं पहायला मिळालं आहे. पावसाची प्रतिक्षा असल्याने आता नांगरणी, पेरणीची कामं शेवटच्या टप्प्यात आली आहेत. सोशल मीडीयात वायरल व्हिडीओ मध्ये लोणी देवकरच्या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील नांगरणी साठी चक्क गाडीला मागील बाजूस बैलाच्या साह्याने नांगरट करणारा नांगर दाव्याच्या साहाय्याने जोडून नांगरणी केल्याचं पहायला मिळालं आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement