PIB Fact Check: 'वीज बिल भरलं नसेल तर कनेक्शन तोडणार' केंद्रीय वीज मंत्रालयाच्या नावे बनावट पत्र सोशल मीडीयात वायरल; पीआयबीच्या ट्विटर अकाऊंटवरील खुलासा

केंद्रीय वीज मंत्रालयाच्या नावे बनावट पत्र सोशल मीडीयात वायरल होत आहे. यामध्ये गेल्या महिन्याचं वीज बिल भरलं नसेल तर कनेक्शन तोडलं जाईल, असा संदेश देण्यात आला आहे.

Electricity Bill Fake Letter | Twitter

केंद्रीय वीज मंत्रालयाच्या नावे बनावट पत्र सोशल मीडीयात वायरल होत आहे. यामध्ये गेल्या महिन्याचं वीज बिल भरलं नसेल तर कनेक्शन तोडलं जाईल, असा संदेश देण्यात आला आहे. परंतू  पीआयबीच्या ट्विटर अकाऊंटवरून  सोशल मीडीयात वायरल होत असलेलं हे पत्र बनावट असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement