Hit-and-Run on Atal Setu Bridge: कुटुंबासह Ola मधून जाणार्याच्या गाडीला चूकीच्या साईड ने आलेल्या SUV Car ने ठोकलं; ट्वीट सह फोटो वायरल
Duster गाडीचा चालक तेथून पळून गेला. रस्ता सुरक्षा वाढवण्यासाठी आता यावर तातडीने पावलं उचलण्याची गरज असल्याची त्याने मागणी केली आहे.
अटल सेतू ब्रीज वर एका चूकीच्या साईडने आलेली SUV car ओला कॅबला ठोकल्याची घटना समोर आली आहे. यानंतर कार चालक पळून गेल्याचं वृत्त समोर आलं आहे. ही घटना शनिवार 10 फेब्रुवारीची आहे. X वर पोस्ट करत व्यक्तीने सारा प्रकार सांगितला आहे. अपघातामध्ये ओला मधील 4 जण जखमी झाले आहेत. ही घटना संध्याकाळी 4 च्या सुमाराची आहे. Duster गाडीचा चालक तेथून पळून गेला. रस्ता सुरक्षा वाढवण्यासाठी आता यावर तातडीने पावलं उचलण्याची गरज असल्याची त्याने मागणी केली आहे. Mumbai police कडून याची दखल घेण्यात आली आहे. Atal Setu Become a Selfie Point: मुंबईमधील न्हावा-शेवा अटल सेतू बनला सेल्फी पॉइंट; दोन दिवसांत शेकडो वाहनचालकांना ठोठावला दंड (Watch) .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement