Heart Touching Video Of Friends:खास मित्राला जेवू घालणाऱ्या मित्राचा हा व्हिडिओ तुमच्या हृदयाला स्पर्श करेल, मैत्रीचा हा गोंडस व्हिडिओ नक्की पाहा

खरा मित्र तोच असतो जो आपल्या वाईट काळात आपली ताकद बनून उभा राहतो. आपल्या सर्वांचा एक तरी मित्र असा असतो जो आयुष्यात अनेक अपयशानंतरही आपल्या पाठीशी उभा असतो. अशाच एका मित्राचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, पाहा व्हिडीओ

Heart Touching Video Of Friends: खरा मित्र तोच असतो जो आपल्या वाईट काळात आपली ताकद बनून उभा राहतो. आपल्या सर्वांचा एक तरी मित्र असा असतो जो आयुष्यात अनेक अपयशानंतरही आपल्या पाठीशी उभा असतो. अशाच एका मित्राचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. मलप्पुरममधील एका शाळेतील गोड व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. कलोत्सव स्थळी मापिला गीत स्पर्धेदरम्यान हा सुंदर क्षण घडला. व्हिडिओमध्ये एक मित्र आहे जो व्हीलचेअरवर बसलेल्या आपल्या मित्राला हाताना खाऊ घालत आहे. हे दृश्य मलप्पुरम कोट्टाक्कल कोतूर एकेएम उच्च माध्यमिक विद्यालयाचे आहे. मोहम्मद शिफिन असे मित्राचे नाव आहे.

पाहा व्हिडीओ:  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now