Har Ghar Tiranga Viral Video: पठ्ठ्याने घरावर लावला थेट पाकिस्तानचा ध्वज, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल

एका तरुणाने स्वतच्या टेरेसवर पाकिस्तानचा झेंडा फडकावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त अमृत महोत्सव साजरा करत आहे, तर दुसरीकडे कुशीनगरमध्ये पाकिस्तानप्रेम बघायला मिळत आहे. एका तरुणाने स्वतच्या टेरेसवर पाकिस्तानचा झेंडा फडकावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पोलिसांची व्हिडीओची माहिती काढत घटना स्थळी दाखल होत आरोपीला अटक केली आहे. तसेच आरोपीच्या घरावरील पाकिस्तानचा ध्वज हटवण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement