Viral Video: सोशल मीडियावर परदेशी हनुमान भक्तांची चर्चा, अनोख्या अंदाजात गायली हनुमान चालीसा, व्हिडीओ पाहून व्हाल चकित

भारतीय परंपरा, संस्कृती आणि धार्मिक श्रद्धा अनेक परदेशी लोकांना आकर्षित करतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन परदेशी भक्त हनुमान चालीसाचे पठण करत आहेत, पाहा व्हिडीओ

Viral Video: आस्था आहे की, हनुमान चालिसाचे पठण केल्याने, भगवान हनुमान संकटातून सुटका करतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करतात. असेही मानले जाते की जे पूर्ण समर्पणाने हनुमान चालिसाचे पठण करतात त्यांचे भगवान हनुमान संरक्षण करतात. भारतीय परंपरा, संस्कृती आणि धार्मिक श्रद्धा अनेक परदेशी लोकांना आकर्षित करतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन परदेशी भक्त हनुमान चालीसाचे पठण करत आहेत.

व्हायरल व्हिडिओ 'द लॉस्ट गर्ल' नावाच्या वापरकर्त्याने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला  10 हजार लाईक्ससह 101 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. कॅप्शननुसार, हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील संकट मोचन हनुमान मंदिरात रेकॉर्ड करण्यात आला होता.

पाहा व्हिडीओ: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now