Gujarat- Women Fight In Bus: सूरत मध्ये बीआरटीएस बस मध्ये महिलांची एकमेकांना मारहाण (Watch Video)

गर्दीने गच्च भरलेल्या बस मध्ये प्रवासी महिला एकमेकांना मारताना दिसत आहे.

women fight | pixabay.com

गुजरातच्या  सूरत मध्ये बीआरटीएस बस मध्ये महिला प्रवासांची एकमेकांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. या बाचाबाची मागील कारण समजू शकलेले नाही पण त्यांचा हाणामारीचा हा व्हिडिओ वायरल झाला आहे. गर्दीने गच्च भरलेल्या बस मध्ये प्रवासी महिला एकमेकांना मारताना दिसत आहे.  Women Fight in Bus: कर्नाटकात चालत्या बसमध्ये तीन महिलांची हाणमारी, भांडणाचा व्हिडिओ व्हायरल .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement