Gujarat Farmer Finds Lion Family in Courtyard: मुसळधार पावसामुळे हैराण सिंहाचा शेतकऱ्याच्या गोठ्यात आश्रय(Watch Video)

कोसळणाऱ्या पावासाचा फटका वन्य प्राण्यांनाही बसत आहे. त्यामुळे वन्य प्राणी आश्रयासाठी मानवी वस्तीकडे वळत आहेत. गुजरातमधील एका शेतकऱ्याला त्याच्या अंगणातील गोठ्यात सिंहांचे कुटुंब आश्रय घेत असल्याचे आढळले.

Gujarat Farmer Finds Lion Family in Courtyard: गुजरातमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुजरातमध्ये पुढील ४ ते ५ दिवस जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोसळणाऱ्या पावासाचा फटका वन्य प्राण्यांनाही बसत आहे. त्यामुळे वन्य प्राणी आश्रयासाठी मानवी वस्तीकडे वळत आहेत. त्यालाच अनुसरून एका घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. गुजरातमधील एका शेतकऱ्याला त्याच्या अंगणातील गोठ्यात सिंहांचे कुटुंब आश्रय घेत असल्याचे आढळले. ज्यात सिंहाचा छावा नर-मादा सिंह असल्याचे दिसत आहेत. सगळे पावसाचा आनंद घेत आराम करत असल्याचे व्हिडीओत दिसत आहेत. (हेही वाचा:Isolated Amazon Tribe Mashko Piro: पहिल्यांदाच जगासमोर आली ॲमेझॉनमध्ये राहणारी आदिवासी जमात माश्को पिरो; जाणून घ्या संपर्कात न राहणारे लोक अचानक बाहेर का आले (Watch Video) )

पहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement