Bihar Teachers' Fight: बिहार मध्ये सरकारी शाळेत शिक्षक-शिक्षिका एकमेकांत भिडले (Watch Video)
बिहारच्या शाळेमध्ये दोन शिक्षक एकमेकांमध्ये भिडले असल्याचं पहायला मिळालं आहे.
बिहार मध्ये सरकारी शाळेत शिक्षक-शिक्षिका एकमेकांत भिडले असल्याची एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सध्या सोशल मीडीयात त्याचा व्हिडीओ देखील वायरल झाला आहे. ही घटना गोपालगंज च्या अहियापूर मिडिल स्कूल मधील आहे. शिक्षकांच्या या हाणामारीमध्ये विद्यार्थी मात्र निमुटपणे हा सारा प्रकार पाहत होते.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)