Fact Check: भारत सरकार सर्व विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देत आहे; व्हायरल मेसेजमागील सत्य काय? जाणून घ्या
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा दावा खोटा असल्याचं PIB ने सांगितलं आहे.
Fact Check: भारत सरकार सर्व विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देत आहे, असा दावा व्हायरल मेसेजमध्ये करण्यात येत आहे. या मेसेज मागील सत्य काय? हे PIB ने स्पष्ट केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा दावा खोटा असल्याचं PIB ने सांगितलं असून सरकार अशी कोणतीही योजना राबवत नसल्याचंही म्हटलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)