Girl Circulates Nude Video Of Sister: प्रियकारासाठी लहान बहिणीने बनवला मोठ्या बहिणीचा Nude Video, अनोळखी क्रमांकावरून केली पैशांची मागणी

पैशासाठी लहान बहिणीने तिच्या मोठ्या बहिणीचा नग्न व्हिडिओ बनवला, जाणून घ्या सविस्तर माहिती

Crime, Representational Image

Girl Circulates Nude Video Of Sister: प्रियकारासोबतचे नाते वाचवण्यासाठी आणि पैशासाठी लहान बहिणीने एक घृणास्पद कृत्य केले आहे. पैशासाठी लहान बहिणीने   तिच्या मोठ्या बहिणीचा नग्न व्हिडिओ बनवला, Delhi Police ने तिच्या प्रियकरासह तिला अटक केली आहे, असे पोलिसांनी सांगितले. पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिला एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर २० हजार रुपयांची मागणी केली गेली आणि तिचा व्हिडिओही पाठवण्यात आला. पाठवणाऱ्याने आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली होती.

सविस्तर माहिती, जाणून घ्या 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)