France Riots दरम्यान खरंच पार्किंग लॉट मधून गाड्या खाली फेकल्या जातात? जाणून घ्या वायरल व्हिडीओ मागील सत्य

एका किशोरवयीन मुलावर पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर सध्या फ्रांस मध्ये हिंसाचार भडकला आहे.

सध्या फ्रांस मध्ये हिंसाचार पेटला आहे. सोशल मीडीया मध्येही त्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. अशामध्येच शेअर होत असलेला एक व्हिडीओ आहे ज्यामध्ये मोठ्या कार पार्किंगसारख्या ठिकाणी काही वाहनं खाली फेकली जात असल्याचं दिसत आहे. दरम्यान या वायरल होत असलेल्या व्हिडीओचा फ्रांस मधील हिंसाचाराशी संबंध नाही. हा हॉलिवूड सिनेमातील एक सिन आहे.

Fast And Furious 8 मधील ही क्लिप असून हा सिनेमा 2017 ला रिलीज झाला आहे. Reason Behind France Riots: फ्रान्समध्ये लागू होईल आणीबाणी? जाणून घ्या का देशात सुरु आहे हिंसाचार व जाळपोळ तसेच सध्याची स्थिती (Watch) 

पहा वायरल ट्वीटस

फॅक्ट चेक

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement