Tiger Rescued in Pilibhit: उत्तर प्रदेशच्या पीलीभीत मध्ये वस्तीत घुसलेल्या वाघाची वनविभागाकडून सुरक्षित सुटका (Watch Video)

वनविभागाच्या 12 तासांच्या प्रयत्नांनंतर वाघाची यशस्वी सुटका करण्यात आली आहे.

Tiger | Twitter

उत्तर प्रदेशच्या पीलीभीत मध्ये वस्तीत घुसलेल्या वाघाची वनविभागाकडून सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. एका भिंतीवर त्याला चढलेलं पाहून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र नंतर वनविभागाने त्याची 12 तासांच्या प्रयत्नांनंतर सुरक्षित सुटका केली आहे. तार आणि रश्शीच्या मदतीने त्याची सुटका करण्यात आली आहे. Tiger Spotted Standing on Wall in UP Video: पिलीभीती येथे जंगली वाघाचा निवासी वस्तीत फेरफटका, नागरिकामध्ये घबराट .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement