Florida: फ्लोरिडातील महिलेने नृत्य करून सांगितली पतीच्या निर्घृण हत्येची कहाणी, अनेकांनी केले ट्रोल, पाहा व्हिडीओ
पाहा काय आहे त्यामागचे कारण, पाहा व्हिडीओ
Husband Murder Narrated by Woman: फ्लोरिडा येथील एका 39 वर्षीय विधवेने तिच्या पतीच्या 'क्रूर हत्येचे' वर्णन करणारी एक क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. क्लिप व्हायरल झाल्यानंतर तिला अनेक ऑनलाइन प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. 'द सिंगिंग विडो' या नावाने ओळखल्या जाणारी महिला जेसिका आयर्सच्या पतीचा 2014 मध्ये खून करण्यात आला होता. दरम्यान महिलेने एका गाण्यावर नृत्य करून या संपूर्ण कथा सांगितली. दरम्यान, महिलेला अनेकांनी ट्रोल केले आहे.
पाहा व्हिडीओ:
काय म्हणाले युझर्स, पाहा
काय म्हणाले युझर्स, पाहा
The dance thing started as a way for people to get serious messages out without being flagged by the algorithm and taken down or suppressed. Like all things tho, it has been consumed, digested, and regurgitated into newer, worse forms.
— Ben (@BMunise) November 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)