Viral Video: पेरूमध्ये डान्स करत असतांना कोसळला फ्लोअर, 25 पेक्षा जास्त विद्यार्थी पडले खड्यात
पेरूमध्ये विद्यार्थी डान्स करत असतांना फ्लोअर कोसळला, ज्यामुळे 25 पेक्षा जास्त लोक खड्यात पडले. जमिनीला तडे गेल्यामुळे खड्डा पडला, पाहा व्हिडीओ
Viral Video: पेरूमध्ये विद्यार्थी डान्स करत असतांना फ्लोअर कोसळला, ज्यामुळे 25 पेक्षा जास्त लोक खड्यात पडले. जमिनीला तडे गेल्यामुळे खड्डा पडला. घटनेचा व्हिडिओ 17 डिसेंबर रोजी TikTok वर अपलोड करण्यात आला होता, ज्यावर स्पॅनिशमध्ये लिहिले होते: 'प्रोम नाईट ट्रॅजेडी.'
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)