Rahul Gandhi यांचं Indian Railways च्या खाजगीकरणाबाबतचं ट्वीट ‘Fake News'; सरकारचा दावा

भारतीय रेल्वेचं खाजगीकरण मोदी सरकार कडून केले जाईल अशा आशयाचे मेसेजेस सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहेत.

भारतीय रेल्वेचं खाजगीकरण मोदी सरकार कडून केले जाईल अशा आशयाचे मेसेजेस सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहेत. दरम्यान ही वृत्त खोटी असून निराधार बातम्यांमुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. रेल्वेकडून वृद्धांना असलेल्या सोयी-सुविधा, डिस्काऊंट बंद केली जातील असा गैरसमज झाला आहे. पण पीआयबी कडून करण्यात आलेल्या दाव्यामध्ये हे दावे खोडून काढण्यात आले आहेत. अशा प्रकारचा दावा राहुल गांधी यांच्याकडूनही करण्यात आला आहे. पण तेही खोटं असल्याचं सांगण्यात येत आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement