Fact Check: युएई 4 महिन्यांपर्यंत भारताकडून गहू मागवणार नाही? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य

अहवालानंतर पीआयबीने याची सत्यता पडताळली असून, हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे

Fact Check (संग्रहित संपादित प्रतिमा)

एक दिशाभूल करणाऱ्या ट्विटमध्ये दावा करण्यात आला आहे की, युएई 4 महिन्यांपर्यंत भारताकडून गहू मागवणार नाही. या ट्वीटनंतर अनेक माध्यमांनी अशा प्रकारचे वृत्त दिले. या अहवालानंतर पीआयबीने याची सत्यता पडताळली असून, हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. पीआयबीने सांगितले आहे की, यूएईकडून भारतीय गव्हाच्या निर्यातीवर आणि पुनर्निर्यातीवर निलंबन लादण्यात आले आहे. परंतु या निलंबनामुळे देशांतर्गत वापरासाठी भारतीय गव्हाच्या आयातीत बदल होणार नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement