Fact Check: इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने जारी केले Indane Gas Agency डीलरशिपसाठी अर्ज मंजूर करणारे पुष्टीकरण पत्र? जाणून घ्या सत्य
हे पत्र खोटे असून इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने हे पत्र जारी केले नाही
सध्या सोशल मिडियावर एक पत्र व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला आहे की, हे पत्र इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने जारी केले असून, INDANE GAS एजन्सी डीलरशिप/वितरकतेसाठी अर्ज मंजूर झाला आहे. आता पीआयबीने ट्वीट करत माहिती दिली आहे की हे पत्र खोटे असून इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने हे पत्र जारी केले नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)