Gurugram Shocker: संतापलेल्या प्रियकराने 19 वर्षीय तरुणीची आईसमोर केली हत्या; घटना CCTV मध्ये कैद, Watch Video
गुन्ह्याच्या ठिकाणी इतरही लोक उपस्थित होते पण त्यांच्यापैकी कोणीही आरोपीला रोखण्याचे धाडस दाखवू शकले नाही. पीडितेच्या नातेवाइकांनी अखेर हतबल होऊन मारेकऱ्याला पकडण्यात यश मिळविले.
Gurugram Shocker: गुरुग्राममध्ये सोमवारी एका तरुणाने पालम विहारमध्ये भरदिवसा एका तरुणीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. 19 वर्षीय पीडितेच्या आईने आरोपीला रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला परंतु, ती अयशस्वी ठरली. गुन्ह्याच्या ठिकाणी इतरही लोक उपस्थित होते पण त्यांच्यापैकी कोणीही आरोपीला रोखण्याचे धाडस दाखवू शकले नाही. पीडितेच्या नातेवाइकांनी अखेर हतबल होऊन मारेकऱ्याला पकडण्यात यश मिळविले. राजकुमार असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी पालम विहार येथून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. (हेही वाचा - Chappal Thieves: दोन चप्पल चोरांना कोर्टाने ठोठावला 7 वर्षांचा कारावास आणि 41 हजार रुपये दंड, हरिणातील रेवडी जिल्ह्यातील घटना)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement