Dolly Chaiwala Viral Video: डॉली चायवाल्याची 9 कोटींची गाडी, स्वॅग पाहून सर्वच झाले हैराण
हा व्हिडीओ डॉलीनं आपल्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो रोल्स रॉयल्स कारमधून उतरताना दिसतोय.
डॉली चायवाला सध्या खूपच चर्चेत आहे. कालपर्यंत तो केवळ एक चहाची टपरी चालवणारा सामान्य विक्रेता होता. पण आता त्याची फॅन फॉलोइंग एखाद्या सेलिब्रिटीसारखी वाढत चालली आहे. या डॉली चायवाल्यानं चक्क रोल्स रॉयल्ससोबत काढलेला एक व्हिडीओ शेअर केलाय. महत्त्वाचे म्हणजे या गाडीची किंमत जवळपास 9 कोटी रुपये इतकी आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर अनेक कंमेट केल्या आहेत.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement