DJ Sandy Murder Video: भरदिवसा ठो,ठो,ठो...; किरकोळ वादातून डीजे संदीप उर्फ सँडीची गोळ्या झाडून हत्या (Watch Video)
बारमध्ये गोळ्या झाडून एकाचा खून केल्याच्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल क्लिपमध्ये बंदुकीसह एक माणूस डीजेवर गोळीबार करताना दिसत आहे.
DJ Sandy Murder Video: झारखंडमधील रांची येथे क्षुल्लक कारणावरून एका डीजेची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल क्लिपमध्ये बंदुकीने एक जण डीजेवर गोळीबार करताना दिसत आहे. ज्याची नंतर संदीप उर्फ सँडी म्हणून ओळख पटली. रांचीमधील एका बारमध्ये किरकोळ वादातून ही घटना घडली. (हेही वाचा:Cop Sits Half-Naked Outside Police Station in Unnao: धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांसमोर चक्क 'अंडरवेअर'वर बसला पोलीस; व्हिडिओ व्हायरल, चौकशीचे आदेश (Watch))
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement