दिल्लीतील Vegetarian Fish Fry ची सोशल मीडीयात चर्चा; पहा खवय्यांच्या प्रतिक्रिया
हा पदार्थ बनवण्यासाठी माशाऐवजी सोया वापरलं जात
जर तुम्हांला विविध पदार्थ, चवी चाखायची हौस असेल तर तुम्ही दिल्लीला नक्कीच भेट द्यायला हवी. दिल्लीचे चाट, कुल्चा छोले यांसाठी नव्हे तर सध्या दिल्लीतील 'शुद्ध शाकाहारी Fish Fry' हा पदार्थ चर्चेमध्ये आहे. हा पदार्थ बनवण्यासाठी माशाऐवजी सोया वापरलं जात आणि टिक्की ही माशाच्या आकरात बनवली जाते. अजब क्रिएटिव्हिटी वापरून बनवलेल्या या पदार्थावर पहा खवय्यांच्या प्रतिक्रिया!
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)