Delhi Fire Tragedy: दिल्लीतील कीर्ती नगर भागात फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागल्याने दोघांचा मृत्यू, घटनाचा तपास सुरु

दिल्लीतील कीर्ती नगर भागात फर्निचरच्या गोदामाला आग लागल्याने भीषण दुर्घटना घडली आहे. येथे आगीमुळे गुदमरून दोघांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे लोक खोलीत झोपले होते आणि आग लागल्यानंतर ते वेळेत बाहेर येऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांचा जीव गुदमरू मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली आहे.

Delhi Fire Tragedy: दिल्लीतील कीर्ती नगर भागात फर्निचरच्या गोदामाला आग लागल्याने भीषण दुर्घटना घडली आहे. येथे आगीमुळे गुदमरून दोघांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे लोक खोलीत झोपले होते आणि आग लागल्यानंतर ते वेळेत बाहेर येऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांचा जीव गुदमरू मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आग कशी लागली याचा शोध घेत आहेत. किर्ती नगरचे हे ठिकाण फर्निचरच्या मोठ्या बाजारपेठेसाठी ओळखले जाते, जिथे लाकडाची अनेक गोदामे आहेत. हे देखील वाचा: Bhaubeej 2024 Muhurat: आज साजरा होतोय भाऊबीजेचा सण; भावाचे औक्षण करण्याचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व घ्या जाणून

दिल्लीतील कीर्ती नगर भागात फर्निचरच्या गोदामाला आग लागल्याने दोघांचा मृत्यू 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement