Dead Worm Found in Curry in Hyderabad: गड्डी अण्णाराम येथील राघवेंद्र हॉटेलमध्ये पूरी भाजीमध्ये आढळला मृत अळी(Watch Video)
हैदराबादमधील गड्डी अण्णाराम येथील श्री राघवेंद्र हॉटेलमध्ये एका माणसाला त्याच्या पूरी भाजीमध्ये मृत किडा सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Dead Worm Found in Curry in Hyderabad: हैदराबादमधील प्रसिद्ध असलेल्या हॉटेल चैन असलेल्या श्री राघवेंद्र हॉटेलच्या गड्डी अण्णाराम येथील आऊटलेटमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यात गड्डी अण्णाराम येथील श्री राघवेंद्र हॉटेलमध्ये एकाला त्याच्या पूरी भाजीमध्ये (Curry)मृत अळी(Dead Worm)सापडली आहे. रात्रीच्या जेवणादरम्यान भाजीत काहीतरी वेगळे असल्याचे आढळल्यानंतर त्या इसमाने त्याचा शोध घेतला असता. त्याला भाजीमध्ये मृत अळी आढळली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. X वर या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. (हेही वाचा:Dogs Ate The Corpse: मानवतेला काळीमा फासणारी घटना! झाशीतील पोस्ट मॉर्टम हाऊसमध्ये बाहेर ठेवण्यात आलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला; पहा धक्कादायक व्हिडिओ )
पोस्ट पहा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement