Viral: रिक्षावर डान्स करणाना तोल गेला, नशीबाने थोडक्यात बचावला (Watch Video)

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक तरुण रिक्षावर उभा राहून डान्स करत आहेत मात्र पुढे जे काही घडलं ते पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना झाले आहे.

Viral Video PC TWITTER

Viral: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक तरुण रिक्षावर उभा राहून डान्स करत  आहेत मात्र पुढे जे काही घडलं ते पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना झाले आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, तरुण मुलगा ई रिक्षावर उभा राहून डान्स करत असतो. मात्र, ई रिक्षामधला चालक रिक्षा चालवतो आणि रिक्षा पुढे जाते. दरम्यान मुलाचा तोल जातो आणि खाली पडतो. तरुणाने हुशारीने रिक्षाला पकडले म्हणून त्याचा जीव वाचतो. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कंमेट केले आहे. हा व्हिडिओ पाहून काहींना हसू आवरत नाही. तर काहींनी त्याला असं करू नको असा सल्ला दिला आहे.  (हेही वाचा- बैलाच्या हल्ल्यात दुचाकीस्वार मरतामरता वाचला; बंगळुरूमधील घटनेचा व्हिडीओ व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Babu Singh (@babusingh7160)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement