Dance In Saree and Heels: सोशल मीडियावर सध्या एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे,  महिलेने चक्क साडी आणि हिल्स घालून धडाकेबाज डान्स केला आहे. महिलेच्या अप्रतिम नृत्याला आत्ता पर्यंत अनेकांनी पहिले आहे. हिल्स घातल्यावर सुद्धा महिला तेवढ्याच जोशाने नृत्य करत असल्याचे पण व्हिडीओमध्ये पाहू शकतो.

पाहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)