Video of Man Dresses Up As A Crocodileमजेसाठी लोक विचित्र गोष्टी करतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये मगरीचा वेष घातलेला एक माणूस खऱ्या मगरीच्या शेजारी पडून खऱ्या मगरीची छेड काढताना दिसत आहे. क्लिपमध्ये, माणूस मगरीला स्पर्श करण्यासाठी हात बाहेर काढताना दिसत आहे, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इंटरनेट वापरकर्त्यांना धक्का बसला आहे.

पाहा व्हिडीओ:  

Video of Man Dresses Up As A Crocodile ..

Read more at:

https://www.latestly.com/socially/social-viral/what-the-croc-man-dresses-up-as-crocodile-to-tease-a-real-one-video-of-him-lying-next-to-the-reptile-goes-viral-4581502.html

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)