Crocodile on Golf Course: गोल्फ कोर्टवर तीन पायाच्या मगरीची सफर, पाहून गोल्फर घाबरले (Watch Video)
फ्लोरिडा येथील बोनिटा बे येथील गोल्फ कोर्सवर 3 ते 4 फूट लांबीची मगर दिसली. व्हायरल व्हिडिओमध्ये मगर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हळू चालत असल्याचे दिसत आहे. फुटेजमध्ये, तुम्ही एक मगर पाहू शकता ज्याचा उजवा पुढचा पाय गहाळ आहे.
Crocodile on Golf Course: नेपल्स (Naples), फ्लोरिडा येथील गोल्फ कोर्सवर (Golf-Course) एका मोठ्या मगरचा (Alligator) भटकंती करतानाचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. फ्लोरिडा (Florida) येथील बोनिटा बे (Bonita Bay) येथील गोल्फ कोर्सवर 3 ते 4 फूट लांबीची मगर दिसली. व्हायरल व्हिडिओमध्ये मगर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हळू चालत असल्याचे दिसत असून तो अपंग असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ही मगर आपल्या तीन पायांवरून चालत सरपटताना दिसत आहे.
खालील व्हिडिओ तपासा.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)