Crocodile on Golf Course: गोल्फ कोर्टवर तीन पायाच्या मगरीची सफर, पाहून गोल्फर घाबरले (Watch Video)
Crocodile on Golf Course: नेपल्स, फ्लोरिडा येथील गोल्फ कोर्सवर एका मोठ्या मगरचा भटकंती करतानाचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. फ्लोरिडा येथील बोनिटा बे येथील गोल्फ कोर्सवर 3 ते 4 फूट लांबीची मगर दिसली. व्हायरल व्हिडिओमध्ये मगर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हळू चालत असल्याचे दिसत आहे. फुटेजमध्ये, तुम्ही एक मगर पाहू शकता ज्याचा उजवा पुढचा पाय गहाळ आहे.
Crocodile on Golf Course: नेपल्स (Naples), फ्लोरिडा येथील गोल्फ कोर्सवर (Golf-Course) एका मोठ्या मगरचा (Alligator) भटकंती करतानाचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. फ्लोरिडा (Florida) येथील बोनिटा बे (Bonita Bay) येथील गोल्फ कोर्सवर 3 ते 4 फूट लांबीची मगर दिसली. व्हायरल व्हिडिओमध्ये मगर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हळू चालत असल्याचे दिसत असून तो अपंग असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ही मगर आपल्या तीन पायांवरून चालत सरपटताना दिसत आहे.
खालील व्हिडिओ तपासा.
A huge gator with only three feet invaded a Florida golf course this past weekend ... and video of the scene is surreal. https://t.co/w4s4W2L8c0
— TMZ Sports (@TMZ_Sports) March 21, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 23, 2022 12:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

