Viral Video: गाईने मारला पाणीपुरीवर ताव, सोशल मिडीयावर फूडी काऊ व्हायरल
गाय आणि वासरु अशा मायलेकीच्या जोडीने पाणीपुरी खातानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
पाणीपुरी हा शब्द कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटत. पाणीपुरीचा मोह आवरण कठीणचं. पण एका फूडी काऊने पाणीपुरीवर ताव मारल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. यात गाय आणि वासरु अशा मायलेकीच्या जोडीने पाणीपुरी खातानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement