66 वर्षीय निवृत्त शिक्षक 'World's Most Prolific' Sperm Donor; 129 बाळांसाठी पिता

Clive Jones चा दावा आहे की अजून 9 बाळांचा जन्म लवकरच होणार आहे.

File Image

66 वर्षीय निवृत्त शिक्षक 'World's Most Prolific' Sperm Donor बनला आहे.  129 बाळांसाठी पिता बनल्याचा त्याचा दावा आहे. हा शिक्षक Derby च्या Chaddesden चा निवासी आहे. Clive Jones असं त्याचं नाव आहे.

ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement