Chicago O’Hare Airport Brawl: शिकागो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी ओ'हरे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सामाना वरून  भांडण झाले. मोठ्या भांडणानंतर दोन तरुणांना अटक करण्यात आली. बाचाबाचीचे फुटेज समोर आले आहेत. पोलिसांनी सांगितले की " शाब्दिक वादामुळे"गोंधळ अधिकच वाढला होता, भांडणात किमान डझनभर लोक सामील झाले होते, भांडणाच्या वेळी, 24-वर्षीय महिलेला आणखी दोन लोकांनी मारहाण केली.

पाहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)