Chalak Bro Very Chalak: इंटरनेटवर 'चलाक ब्रो चलाक'ची धूम, पाहा व्हायरल व्हिडिओ

वादग्रस्त टीव्ही रिअॅलीटी शो बिग बॉसचे सध्या 16 वे पर्व सुरु आहे. प्रदीर्घ काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेल्या या शोमध्ये नेहमीच काही ना काही होत राहता. त्यातील काही स्पर्धकांचे डायलॉगही असेच प्रसिद्ध होतात. अलिकडे ते व्हायरल होतात.

Salman Khan (Photo Credit - ANI)

वादग्रस्त टीव्ही रिअॅलीटी शो बिग बॉसचे सध्या 16 वे पर्व सुरु आहे. प्रदीर्घ काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेल्या या शोमध्ये नेहमीच काही ना काही होत राहता. त्यातील काही स्पर्धकांचे डायलॉगही असेच प्रसिद्ध होतात. अलिकडे ते व्हायरल होतात. कलर्स टी्वहीवरील या शोचा एक प्रमो नुकताच रिलीज झाला. यात 'चलाक ब्रो चलाक' हा डायलॉग पाहायाल मिळतो आहे. यात सलमान खान 'चलाक ब्रो' म्हणताना दिसतो आहे. त्यानंत इंटरनेटवर हा डायलॉग चांगलाच व्हायरल झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement