CCTV- Bengaluru ATM Theft: बेंगलूरू मध्ये एटीएम मध्ये चोरी पूर्वी चोरट्याने सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर मारला स्प्रे पेंट; तरीही चोरी कॅमेर्‍यात कैद ( Watch Video)

चोरट्याने एटीएम मधून 16 लाख रोकड लंपास केली तर गॅस कटरने त्याने एटीएम फोडल्याचं समोर आलं आहे.

CCTV- Bengaluru ATM Theft

बेंगलूरू मध्ये एटीएम मध्ये चोरी पूर्वी चोरट्याने सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर स्प्रे पेंट मारल्याचा प्रकार समोर आला आहे.दरम्यान चादर गुंडाळून आलेल्या या चोराची चोरी कॅमेर्‍यात कैद झाली आहे. ही घटना 6 जुलैची असून चोरट्याने एटीएम मधून 16 लाख रोकड लंपास केली तर गॅस कटरने त्याने एटीएम फोडल्याचं समोर आलं आहे.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement