Car Catches Fire In Andheri: अंधेरी मध्ये गोखले पूलावर कारला लागली आग; सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक थांबवली

गोखले पूलावरील दुर्घटनेचं कारण अद्याप समजू शकलेले नाही तसेच यामध्ये जीवितहानीचं अद्याप वृत्त नाही.

Andheri | X

मुंबई मध्ये अंधेरी पूर्व भागात गोखले पूलावर एका कारला आग लागल्याची घटना समोर आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या पूलावरील वाहतूक थांबवण्यात असल्याच वाहतूक पोलिसांनी सांगितलं आहे. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवहन पोलिसांनी चालकांना केलं होतं. संपूर्ण कार जळल्याने आजुबाजूच्या भागात धूरही पसरला होता.

गोखले पूलावर कार पेटली

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now