Bride Dhamaka Dance: आपल्याच लग्नात नवरी मुलगी ने धरला ठेका, ‘छम्मक छल्लो’ गाण्यावर केलेला जबरदस्त डान्स पाहून म्हणाल ‘वाह’ (Watch Video)

लग्नसमारंभात नववधूच्या डान्सचा एक नवीन व्हिडिओ चर्चेत आला आहे. व्हिडिओमध्ये लाल लेहंगा परिधान करून नवरी मुलगी करीना कपूर खान हिच्या छम्मक छल्लो गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

लग्नात नववधूचा जबरदस्त डान्स (Photo Credit: Instagram)

लग्न असे किंवा कोणती खास प्रसंग, लोक नाचण्याचे निम्मित शोधूनच काढतात. सोशल मीडिया वर बरेचदा डान्स व्हिडिओ बरेच लोक पाहतात. विशेष म्हणजे हे व्हिडिओ जर लग्नात नवरी मुलीचे असतील तर बातच न्यारी आहे. आपल्या लग्नात नवरी मुलीने जबरदस्त नाच केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत असताना, या दरम्यान लग्नाच्या एका कार्यक्रमात एका नववधूचा डान्सचा एक नवीन व्हिडिओ चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये लाल लेहंगा घालून वाढू जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by We2gether Crew / Events (@we2gether_school_of_dance)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement