Viral Video: विवाहित प्रेयसीला मध्यरात्री भेटायला गेलेल्या प्रियकरास रंगेहाथ पकडलं, व्हिडीओ बघून तुम्हीही ठेवाल डोक्यावर हात

सुनबाईंनी आपला प्रियकर कुणास दिसु नये म्हणुन त्या संदुकीत लपवून ठेवल. पण सासरच्या मंडळींनी छडा लावत प्रियकरास शोधुन काढलं आणि संबंधीत घटनेचा व्हिडीओ काढला.

विवाहीत प्रियेसीस तिचा प्रियकर मध्यरात्री थेट तिच्या घरी भेटायला गेला. पण अर्धा रात्री सासरच्या मंडळींना कुणीतरी घरात शिरल्याचा भास झाला. तोच सासरच्या मंडळींनी शोधाशोध सुरु केली. सुनबाईंनी आपला प्रियकर कुणास दिसु नये म्हणुन त्या संदुकीत लपवून ठेवल. पण सासरच्या मंडळींनी छडा लावत प्रियकरास शोधुन काढलं आणि संबंधीत घटनेचा व्हिडीओ काढला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement