Break-Up Letter: गर्लफ्रेंडला ब्रेक-अप लेटर पाठवून बॉयफ्रेंडने नाते थांबवत असल्याची केली पुष्टी, पाहा स्क्रिनशॉट

नात्यामध्ये दुरावा आल्याच्या अनेक बातम्या आपण पाहात असतो. ऐकत असतो. अनेकदा दुरावा आल्याने दोघेही किंवा दोघांपैकी एक खूपच दु:खी झालेलेही आपण पाहिले असेल. पण, सोशल मीडियावर एक दुरावा म्हणजेच ब्रेकअप भलताच व्हायरल झाला आहे. यामध्ये एका बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप करण्यासाठी चक्क पत्र लिहीले आहे. या पत्रातील मजकूर पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

Breakup | Representational Image (Photo Credits: Pixabay)

नात्यामध्ये दुरावा आल्याच्या अनेक बातम्या आपण पाहात असतो. ऐकत असतो. अनेकदा दुरावा आल्याने दोघेही किंवा दोघांपैकी एक खूपच दु:खी झालेलेही आपण पाहिले असेल. पण, सोशल मीडियावर एक दुरावा म्हणजेच ब्रेकअप भलताच व्हायरल झाला आहे. यामध्ये एका बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप करण्यासाठी चक्क पत्र लिहीले आहे. या पत्रातील मजकूर पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. आणि असे कोणी करते का? असेही म्हणाल. पण, असे घडले आहे खरे. प्रेयसीने या पत्राचे आणि त्याला अनुसरुन झालेल्या संवादाचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे व्हायरल झाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement