Biman Bangladesh Flight Fight Video: 'बिमान बांग्लादेश' विमानात शर्टलेस व्यक्तीची सहप्रवाशाला मारहाण (Watch Viral Video)

बिमान बांग्लादेश मध्ये विमान हवेत असताना एका व्यक्तीने सहप्रवाशाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Fight | PC: Twitter

बिमान बांग्लादेश मध्ये विमान हवेत असताना एका व्यक्तीने सहप्रवाशाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान त्याला रोखण्याचा इतर प्रवाशांनी प्रयत्न केला पण तरीही तो मारहाण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडिओ मध्ये दिसत आहे. काही वेळाने केबिन क्रू ने येऊन मध्यस्थी केली. सध्या अशाप्रकारे विमानात सहप्रवाशांसोबत गैरवर्तणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. नक्की वाचा: Go First Air च्या फ्लाईटमध्ये एअर होस्टेससोबत गैरवर्तन, प्रवाशाने शेजारी बसण्याची केली मागणी .

पहा वायरल व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)