Delhi Bike Stunt Video: दिल्लीतील बाबा खरक सिंग मार्गावर रात्री धोकादायक स्टंट करणाऱ्या दुचाकीस्वारांना पेट्रोलिंग पोलिसांनी पकडले, सात वाहने जप्त, पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये काही बाईकर्स दिल्लीच्या बाबा खरक सिंग मार्गावर स्टंट करताना दिसत आहेत

Arrest | (Representative Image)

Delhi Bike Stunt Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये काही बाईकर्स दिल्लीच्या बाबा खरक सिंग मार्गावर स्टंट करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या रात्रीच्या गस्ती पथकाने सात वाहने ताब्यात घेतली.पोलिसानी बाबा खरक सिंह मार्गावर दुचाकीस्वरांचा एक गट स्टंट करताना पहिलं होता. दिल्ली पोलिसानी सांगितलं की सर्वांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

पहा  व्हायरल  व्हिडिओ:   #WATCH | Delhi | Alert night patrolling staff spotted a group of bikers doing stunts at Baba Kharak Singh Marg. The night staff detained all 7 vehicles. FIR registered against them all.

(Video Source: Delhi Police) pic.twitter.com/Eaxlzo8fsP

— ANI (@ANI) June 2, 2024

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif