Bengaluru Bike Stunt: बंगळुरू-तुमकुरू राष्ट्रीय महामार्गावर स्कूटरस्वारांची स्टंटबाजी, दुचाकींचे पुढचे चाक हवेत उचलून... (Watch Video)

या व्हिडीओत दुचाकीस्वार बाईकचे पुढचे चाक हवेत वर करून दुचाकी वेगात पळवताना दिसत आहे.

Bengaluru Bike Stunt: विषेश म्हणजे दोन्ही दुचाकीस्वारांनी त्यावेळी हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली होती. दुचाकी स्वारांनी ही स्टंटबाजी केल्यानंतर तेथील लोकांनी त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या दुचाकी फ्लायओव्हरवरून खाली फेकून दिल्या होत्या. त्याचाही व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. (हेही वाचा:Bengaluru Viral Video: Wheelie Stunts वर संतापले अन स्थानिकांनी पूलावरून खाली फेकल्या दोन गाड्या (Watch Video))

व्हिडीओ पहा:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)